चारोळी

Started by sweetsunita66, July 01, 2013, 05:26:21 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

आसू लापाविण्याला,
कशाला पावसाचा बहाणा 
एकदा पुन्हा त्याला,
प्रीतीने   साद घाल ना   :),,,,,,,,,सुनिता

मीना

आसू लपवण्याचा
करतेस कशा बहाणा?
ऐकेल आसूंमधे तुझ्या तो
प्रीतीचा तुझा तराणा!

कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिता आवडली चारोळी....
.
.
. घालण्या साद प्रितीची....
चालली तिची उठाठेव....
बंधनात नात्यांच्या आता....
गुदमरतोय तिचा जिव....

Sunil Mandhare

kHUPACH CHAN CHAROLI ANI TYACHI CHAROLYATLI UTTARE

कवि - विजय सुर्यवंशी.


Madhura Kulkarni


सुनिता आवडली चारोळी....
.
.
. घालण्या साद प्रितीची....
चालली तिची उठाठेव....
बंधनात नात्यांच्या आता....
गुदमरतोय तिचा जिव....

मस्त!!!!

@सुनिता:

साद दिलीस तरीही
येऊ परतून कशी?
बंद झाली आता दारे,
आस नाही ग फारशी.....

मिलिंद कुंभारे


एकदा पुन्हा त्याला,
प्रीतीने   साद घाल ना ...
छान...... :)

हर्षद कुंभार

chan ahe charoli sunita...

sweetsunita66

धन्यवाद हर्षद  :) :)