काळ आणी वेळ...

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 03, 2013, 06:02:55 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

     काळ आणी वेळ...
.
.
.
काळ आला होता,
पण वेळ आली नव्हती....
.
.
काळाची अन वेळेची,
गट्टीचं जमली नव्हती....
.
.
काळ बसला होता एका वर्गात,
अन वेळ बसली होती दुसय्रा वर्गात....
.
.
दोघांच्या शाळेची जेवणाची सुट्टीच झाली नव्हती....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)


कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

काळ बसला होता एका वर्गात,
अन वेळ बसली होती दुसय्रा वर्गात....
.
.
दोघांच्या शाळेची जेवणाची सुट्टीच झाली नव्हती....
. :D :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

पाहा सुनिता तुम्हाला पण हसु आलं.... :D

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.

JUST DANGEROUS TRUTH BYE ANOTHER WAY

vijaya kelkar

अरे रे!! हसता काय ?
काही काळ वेळ ?किती गंभीर विषय !!

कवि - विजय सुर्यवंशी.

विजयाजी विनोदबुध्दिला सारेच गंभिर विषय विनोदासारखे... :D

Thodi ajun putge lihayla havee hoti ardhvat vatatiy