आहेस तरी कोण तू?

Started by manojbaste273, July 04, 2013, 01:23:25 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

Sundar shabda Manoj ji..
.. Pan ti ahe tari kon??

manojbaste273

@ Prajunkush....
dhnyawad prajunkush ji.....

ramdas.bhingole

वाह!!!अप्रतीम कविता ... अशी कविता कोणाच्यातरी प्रेमात पडल्याशिवाय नाही सुचत.....पण ती आहेस तरी कोण?? ;) ::)

प्रकाश

आहेस तरी कोण तू?

....................................


नारळातलं पाणी मी
तलावातलं पाणी
नदीतलं पाणी मी
समुद्रातलं पाणी
तुझ्या डोळ्यातलं पाणी मी
नळातून ठिबकणारं पाणी!