लिहायला काहीच न उरते....

Started by हर्षद कुंभार, July 06, 2013, 11:50:48 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

मी लिहावं की नाही
हे सार मनच ठरवते...
स्वतः लाख विचार करूनपण 
लिहायला काहीच न उरते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar )


sweetsunita66

 :) विचार तुम्ही केल्यावरच शब्द सुचतात नाही ?......सुनिता ...

हर्षद कुंभार


मिलिंद कुंभारे

हर्षद,
छान .... :)

मन असंच फसवं असते
काही लिहावं वाटते
पण शब्दच अपुरे पडते ..... :(

हर्षद कुंभार


Çhèx Thakare

शब्दाना ठेवाव जपून मनात
ऊतरवाव त्यांना कागदावर
छेडून निरागस अठवणी
स्वार होऊन जाव मनावर

हर्षद कुंभार