रांगोळी

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 06, 2013, 05:45:36 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

      रांगोळी....
.
.

प्रिय सई....
.
"पाठमोरी होऊन रांगोळी काढताना तु ...
जाणवलं तुला मी आलो आहे...
दारातच निस्तब्ध राहुन...
सारेच मग मनाला साहे...
रेघ रांगोळीची अर्धवट ठेवुन...
तु हर्ष घेऊन पाहिलेस...
तुझ्या हसण्याला मी दाद दिल्यावर...
आठवेणा तुलाच तु कशाकशात रंग भरलेस..." .
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

Ankush S. Navghare, Palghar

Vijay ji.. chan..

Are ho mi visaralech
Tuzya yenyane sarekahi
Premachya rangat rangun
Bhanach mla rahile nahi...

कवि - विजय सुर्यवंशी.

THANKS PRAJUNKUSH....
.
.
.
"भान असता  मनाचे...
परि प्रित ती होईल का...??
प्रित साजण्या ती...
रित अशी होईल का...?
बेधुंद तुझ्या रंगण्याने...
गंधित प्रित ती होईल...
अबोल तुझ्या त्या प्रितीला...
साज नवा येईल...
नकोत तारे अन नको त्या चांदण्या...
चंद्रही तुज तेँव्हा फिका दिसेल...
स्वप्न ते असलेले तुझिया मनी...
जेँव्हा  हृदयी तयाच्या वसेल..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे सुनिता.... :)

Çhèx Thakare


कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे CHEX

vijaya kelkar

          खूप छान.......
  'रांगोळी प्रेमाने काढलेली
     अर्धवट राहिली
    न उमजे तिजला
  प्रेम-रंगात रंगून पूर्ण कधी  झाली?'