तू नसताना

Started by केदार मेहेंदळे, July 08, 2013, 10:26:30 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

तू नसताना जवळ
दुख्खाची साथ आहे
.........................कोण म्हणत विरहाला
.........................एकांताचां शाप आहे

केदार...

sweetsunita66

मस्त केदार !बऱ्याच दिवसांनी ! :) :)
:)
:)
दुखात मिळे एकांत,
अन विचार करण्या नसे अंत ,
म्हणूनच बहुदा,
रचली चारोळी हि मस्त..........  :)सुनिता

केदार मेहेंदळे

Sunita..thanks....tujhi charolihi chan...

sweetsunita66

केदार !धन्यवाद !एक प्रयत्न होता  :)