दुष्ट चारोळी

Started by केदार मेहेंदळे, July 08, 2013, 10:27:05 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मोठमोठे विचार सांगतेस
थोडे शब्द अन चारच ओळी देतेस
दुष्ट चारोळी............... 
किती गं तू छळतेस


केदार...

sweetsunita66

मस्त केदार !बऱ्याच दिवसांनी ! :)

गौरी

दुष्ट चारोळी, रुष्ट चारोळी,

खाष्ट चारोळी, मिष्ट चारोळी

बहुरूपी चारोळी

बहुरंगी रांगोळी.

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.


Çhèx Thakare