रावणाचा प्रणय

Started by sweetsunita66, July 08, 2013, 04:14:05 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 :) मान्दोदरीशी हितगुज जेव्हा करत असेल रावण ,
एक सोडून नऊ तोंडं कशी राहत असतील मुके ,
अन, दाशाननाच्या प्रणय निवेदनाला कशी सरसावून जाईल ती,
जेव्हा एका  ऐवजी दहा  चक्षु लवत ;) असतील फुके । ............ सुनिता  :)

sweetsunita66

। :(इथे चुकून पोस्ट झाली ,वात्रटिका मध्ये पहावे ,क्षमस्व  ............ सुनिता  :(