रावणाचा प्रणय

Started by sweetsunita66, July 08, 2013, 04:17:05 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


धन्यवाद!! एक प्रयत्न होता विजय !  :) :)
.
.
.
.
but trial was nice...


sweetsunita66



sweetsunita66


वाचोनिया आपण मांडलेली...
रावणाची अशी कथा...
खरंच असेल मग...
मंदोदरीची व्यथा...
.
.
व्यतित करोनी वेळ...
एक मुखापाशी...
उरलेली ती हतबल मुखे...
हितगुज करत असतील कुणाशी...
.
.
पाहुनिया त्या दोहोंची ही व्यथा...
वाटे मंदोदरीही दशमुखी असावी...
शिवःवर त्या रावणाला मग...
नच् गरज कुणाची पडावी...  :D :D
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
    (यांत्रिकी अभियंता)



...फारच छान !

कवि - विजय सुर्यवंशी.

thaks........... sunitaji.................

sweetsunita66

 विजय ,बरेच दिवसात एकही कविता नाही तुमची !!!!!

कवि - विजय सुर्यवंशी.


मज वाटे आता...
वाट न तुझी पाहावी...
सुरुवात ती यमक बंधांची....
सई तुझ्याविना करावी...
.
.
भावना त्या करोनी मोकळ्या...
शब्दांची ती साथ धरावी...
अन मुक्या त्या मनाला....
पालवी  पुन्हा फुटावी....
.
.
----विजय सुर्यवंशी.
    (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.


Çhèx Thakare

खूप छान विजय जी  _/\_