चंद्रकोर

Started by Pratej10, July 08, 2013, 05:07:09 PM

Previous topic - Next topic

Pratej10

पहिले मी चंद्राला अन

तुझा भास झाला....

पहिले मी चंद्राला अन

तुझा भास झाला....

वाटले चंद्रकोर व्हावे,

वाटले चंद्रकोर व्हावे,

पण आकाशच नव्हत माझ्या वट्याला....

Ankush S. Navghare, Palghar


Pratej10

धन्यवाद :)

तशी मी कवी वगैरे नाही आहे....

M K  च्या कविता वाचताना जे सुचलं ते लिहीलं ....

गोड मानून घ्यावे ...

@प्रतेज

B V Gawade


vijaya kelkar

छान..M.K. वर वाचत रहा,

sweetsunita66

छान लिहितोस ! :) :)

Pratej10

आभारी आहे B. V. , विजया, सुनिता  :)