रूप तुझे…

Started by vinod.shirodkar111, July 09, 2013, 04:07:08 PM

Previous topic - Next topic

vinod.shirodkar111

आभाळावाणी विशाल हृद्य तुझे
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे....   

मिलिंद कुंभारे


vinod.shirodkar111


sweetsunita66