लाटांशी प्रेम जुळलं म्हणून...

Started by हर्षद कुंभार, July 10, 2013, 11:36:23 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

लाटांशी प्रेम जुळलं म्हणून
मी किनाऱ्यावरच स्वप्नाचं घर बांधलं...
खवळलेल्या सागरामुळे मात्र
लाटांनी मला एकट करत तेच घर मोडलं...  - हर्षद कुंभार

Çhèx Thakare

लाटांशी प्रेम जुळलं म्हणून
मी किनाऱ्याशी स्वप्नाचं घर जोडलं...
खवळलेल्या सागराच्या लाटांनी
माञ मला एकट करून ते घर मोडलं... -

कवि - विजय सुर्यवंशी.

लाटांनी घर मोडलं म्हणुन...
बंध  प्रितीचे  विसरु  नको...
जरी मोडला प्रवाह स्वप्नांचा...
तरी स्वप्नं पाहणं सोडु नकोस...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

हर्षद कुंभार