फक्त हसा हसा आणि हसा

Started by sweetsunita66, July 13, 2013, 04:29:41 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

  :) एकदा चार मित्र एका ठिकाणी बसले होते ,प्रत्येक जन काही न काही वाद्य यंत्र वाजवायचे . त्यातल्या एकाने दुसऱ्या कडून पैसे उधार घेतले होते आणि तो त्याला पैसे परत मागत होता . बरेच दा मागूनही पैसे मिळत नव्हते .एक दिवस ते सगळे एका ठिकाणी आपली वा द्य यंत्रे घेऊन बसले होते . पहिल्याने पेटीवर स्वर काढला ...। माझे देणे दे रे दे न
                    दुसऱ्याने चोन्क्यावर स्वर काढला ....... कोन्चे  कोन्चे कोन्चे  कोन्चे
                    तिसऱ्याने मृदंगावर स्वर काढला ...। देवून टाक  देवून टाक
                     चौथ्याने खंजीरीतून स्वर काढला...। डुबले डुबले डुबले डुबले ....... फक्त हसा हसा आणि हसा [हि यंत्र कसा आवाज काढतात हे माहित असल्यास वाचून मजा येईल ] :D :D :D :D
    ............... sunita :)

arvind.kute.73

घ्यावा लागला प्रत्येक श्वास जन्मभर तुझ्या आठवणीँवर.........शेवटचा श्वास मात्र अडखळाचा फक्त तुझ्या मांडिवर.......अरविंद कुटे

sweetsunita66


Chetan Thakare

देवून टाक देवून टाक हा स्वर मला खूप आवडला ;-)

sweetsunita66


vijaya kelkar

 :) डुबले  ;) डुबले   :(  डुबले  :P  डुबले  :P

मिलिंद कुंभारे


Chetan Thakare

एकट्यात असताना देखील हा विनोद अठवून जाम हसत असतो

अप्रतिम विनोद होता हह सूनीता जी ;-)