माझ मन , माझे शब्द …

Started by हर्षद कुंभार, July 13, 2013, 09:44:21 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

इतरांना समजवताना ...
माझ मन , माझे शब्द ...
पूर्ण भरात असतात,
पण मी एकटा असताना मात्र... 
माझेच शब्द,  माझेच मन...
जणू माझ्याच विरोधात असतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).
   


मिलिंद कुंभारे


हर्षद कुंभार


कवि - विजय सुर्यवंशी.

छान चारोळी आहे हर्षद

हर्षद कुंभार


Çhèx Thakare

क्या बात

क्या बात

क्या बात

हर्षद कुंभार