खपली

Started by विक्रांत, July 15, 2013, 07:55:23 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 
जखम आता सुकून गेली आहे
तरीपण खपली खाली ओल आहे 
आता त्यात संसर्ग होणार आही
वेदनांची ठसठस त्रास देणार नाही
पण खपलीचा आहे ती
सांभाळावी तर लागणारच आहे
कदाचित जखमे पेक्षा अधिकच 
कारण जखमेच होण न होण
आपल्या हाती कधीच नसत
पण खपली उचकली तर
आपणच जबाबदार असतो फक्त


विक्रांत प्रभाकर             


केदार मेहेंदळे


shashaank

vaa, surekhach lihilas mitraa ....

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

खूप खूप छान ! भाव खूप मस्त आहे  कवितेचा  :)

विक्रांत

#5
Thanks kedar ,shashank  milind sunita

Çhèx Thakare


विक्रांत