मला खरेच कळत नाही ...........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 18, 2013, 04:35:12 PM

Previous topic - Next topic
मला खरेच कळत नाही तिचे हे  सारखे रुसणे
डोळ्यांत आसवे  आणून माझ्याशी सारखे  भांडणे....

मला खरेच कळत नाही माझी काय चुकी असते
हरून जातो तिला मनवताना मग
तीच जवळ घेते .....

माझे  डोळ्यांत पाणी  पाहून वेडा आहेस का म्हणते ....
तुझे प्रेम असेच हवे   मला निरंतर
म्हणूनच तर नेहमी तुला मी जाणवून देते ....

मला खरेच कळत नाही
काय ह्या  प्रेमात नेहमी असेच  दुखणे असते  ......

मला खरेच कळत नाही ...........
-
• ©प्रशांत शिंदे•
 
१८-०७-२०१३

मिलिंद कुंभारे



vijaya kelkar

 मला खरेच कळत नाही ...........
      'प्रेम '....चांगल्या चांगल्यांना कळतनाही ,असो


मला खरेच कळत नाही ...........
      'प्रेम '....चांगल्या चांगल्यांना कळतनाही ,असो
haha .. vijayaji