!! सांग ना रे मना !!

Started by Chetan Thakare, July 20, 2013, 03:35:11 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

!!  सांग ना रे मना   !!

सांग ना रे मना का करतो आहेस  तू असा   ..
त्या निर्दयी मूली साठी तू रडतोय असा   ..

सांग ना रे मना का करतो आहेस तिचा विचार.  ..
जिने मोडले तूझे स्वप्न न दिला कधी आधार.  ..

सांग ना रे मना का रचतोय कहाणी अधूरी  ..
का बाऴगतो मनात ईच्छा जि न होईल कधी पूरी  ..

सांग ना रे मना अजून किती ञास देशील मला   ..
या कडवट जिवना मधून कधी मूक्त करशील मला   ..

सांग ना रे मना अजून किती रडवशील मला  ..
या विरह पावसा मधून कधी मूक्त करशील मला  ..

सांग ना रे मना !! 
सांग ना रे मना !!

©  Çhex Thakare

मिलिंद कुंभारे