भास...

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), July 20, 2013, 07:55:43 PM

Previous topic - Next topic
तू होतीस मिठीत ,
आणि थांबले होते श्वास ...
असे किती ग होतील मला,
वेड्या क्षणी भास...

© कौस्तुभ


sweetsunita66


मिलिंद कुंभारे


Thank You Milind ji Ani Sunita ji