समजु लागलो आहे मी...

Started by manishsalunke, July 20, 2013, 11:10:23 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

पाणी तुझा डोळ्यातले का गळाले ... ते कळाले मला ...
ओठावर न बोलताच आलेले तुझे शब्द ... सार काही सागून गेले मला ...
समजु लागलो आहे तुझा मनातले भावना मी ...
तू कधी समजुन घेशील मला ?
ह्याचीच काळजी सतावतेय मला ...
कदाचित नाहीच दिसले माझे प्रेंम तुला ...
तरी ठीक आहे म्हणत शेवटपर्यंत समजून घेयील तुला ...   

वेडा समजत असाल तुम्ही मला ...
पण खंर प्रेंम केल्यावर असच होत सर्वाना ...
माहित नाही काय वाटत तुम्हाला ...
पण असच वाटत मला ...