पु.ल. ची विनोद बुध्दी...

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 21, 2013, 03:57:23 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

एकदा पु.ल. देशपांडे एका चाळीतुन चालले होते.
.
.
चालत असताना अचानक त्यांच्या अंगावर, एका बाईने वरुन  भात टाकला अगदी तेही नकळत पणे..
.
.
.
कोणताच राग न मानता, पु.ल. नी वरती मान करुन पाहिलं अनं म्हणाले...
.
.
" अहो बाई आता वरण येऊ द्या! " :D :D

मिलिंद कुंभारे


sweetsunita66