आयुष्याचा वाटेवर....

Started by manishsalunke, July 21, 2013, 07:00:12 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

आयुष्याचा वाटेवर चालताना खूप काही सोसले आणि खूप काही भोगले ...
वाटेवर चालत असताना काहींनी तर खूप साथ दिली ...
तर काहींनी ओळखनेच नाकबूल केले ...
चालत असताना पायात माझा काटे रुतले ...
मग तिथेच थाबुन काटे काडीत असताना ...
ते काटे मला ओळखीचेच वाटले ...

मिलिंद कुंभारे

manish,

छान प्रयत्न आहे ......पण थोडे गद्यात वाटते ...  :)

चालता वळण आयुष्याचे,
कित्येक सोसली उन्हाळे,
कुणी होते सोबती सखे,
कुणी अनोळखीच राहिले,
वाटे मध्ये अनगिनत होते काटे,
सलताना ते, वाटे आयुष्य थांबले,
दु:ख त्याचे मज आता ओळखीचेच भासे ......