मला प्रेमाचे मोज-माप करता येत नाही

Started by manishsalunke, July 23, 2013, 07:44:47 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

एखाद्यावर किती प्रेंम करायचे ...   
ह्याचे मोज-माप मला करता येत नाही ...
जास्त झाले कि मला राहवत नाही ...
कमी करण्याचा प्रयत्नही कधी पूर्ण होत नाही ...

कितीही दुख झाल माझा मनात ...
तरी तुला त्याची कदर नाही...
रड रड रडतो मी तरी तुला ते दिसत नाही ...
तरीही अपेक्षा करतोय मी फ़क़्त तुझा प्रेमाची ...

माझी अपेक्षा चुकीची तर नाही ना ?
कदाचित चुकीचीच असेल ... काही सागता येत नाही ...
शब्दाचा अर्थ तुला कधी कळणार नाही ....
   
शेवटी देवाजवळ एकच मागणे आहे ...
तुझाजवळ तूच घे मला नाहीतरी मिच येतो तुझा दारी ...
कारण मला प्रेमाचे मोज-माप करता येत नाही...  :(

- मनिष साळुंके