मन विचारंचे वादळ…

Started by हर्षद कुंभार, July 24, 2013, 10:44:50 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मन विचारंचे वादळ... 
सदा सोबत घेवून फिरते,
स्वतः वसवलेला किनारा...
कधी अचानक उध्वस्त करते.

पुन्हा नव्याने मग...
मनच पुन्हा किनारा वसवते,
स्वतःच उध्वस्त करणार... 
परी त्यास माहित असते.  -   हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)