बंध शब्दांच्या नात्याचे

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 28, 2013, 10:53:30 AM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

. .बंध शब्दांच्या नात्याचे . . .
.
.
.
संगतीने साय्रांच्या आपुल्या...
चारोळीची ही पंगत रंगली...
कुणी वेचली आसवं सईची...
तर कुणी तिची प्रित वर्णिली...
.
.
शब्द सारे मज कवेत आले...
सोबतीत आपुल्या गंधित झाले...
मिळाल्या आपल्या साय्रा प्रतिक्रिया...
अनं मज आभाळ ही आता ठेंगणे झाले...
.
.
शब्दांचा हा ठेवा जपला आपण...
अन माय मराठीचे बोल मिळाले...
सोबतीने आपल्या कळले गुज कवितेचे मजला...
अनं नात्यांचे बंध आज यमकछंदात मिळाले...
.
.
भावनाहीन आधी होतो मी...
परि आज काव्यसुमने गोळा केली...
मुक्या त्या मनाने आज...
शब्दाविनाच कविता केली...
.
.
भेदरलेल्या मनाचे भाव आज...
कवितेतुन आता सईला कळाले होते...
आर्त त्या भावनेला मग...
बळ शब्दांचे आज आले होते...
.
.
यमकछंदांच्या या जगती...
सारेच मनाला प्रिय आहे...
शब्दांच्या या नात्याचे...
सारेच मग मनाला साहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे


कवि - विजय सुर्यवंशी.


chan
.
.
प्रतिक्रियेकरता आभारी आहे केदारजी.

sweetsunita66


vijaya kelkar

           शब्दांच्या या नात्याचे
  सारेच मग मनाला साहे .....
===खूप छान ===

कवि - विजय सुर्यवंशी.


कवि - विजय सुर्यवंशी.


           शब्दांच्या या नात्याचे
  सारेच मग मनाला साहे .....
===खूप छान ===
.
.
.
.
.
thanks vijayaji....