गोठलेले शब्द

Started by swara, July 31, 2013, 11:18:52 AM

Previous topic - Next topic

swara

गोठलेले शब्द कधी
पाण्यासारखे वाहतील
तू दिलेल्या आठवणी
कश्या बर पुसून जातील
.. :'(

मिलिंद कुंभारे


swara


विलास

गोठलेले शब्द शिशिरी
वाह्तील पाण्यासम वसंत-ग्रीष्मी
येतिल मग वर्षा-शरद-हेमंत
निसर्गातला क्रम हा अनंत

swara

MAST ANSWER KELAT VILAS SIR

कधी येणार तो  क्षण
वसंत ग्रीष्मांचा
कि चुकला आहे
क्रम आता निसर्गाचा ?

:( :(

वाट पाहून आता
डोळेही थकले
गुलाबाचे फुल जसे
वाळून सुकले

कवि - विजय सुर्यवंशी.


swara


VISHAL JOSHI

Gothale le shabd,

आठवणी  पुसायला माझी  असावे 
पुरेशी नाहीत
फक्त एकदा हसून   बघ
माझ्या कडे शब्द अजूनही तसेच गोठलेले दिसतील




swara