भाव तुझ्या नजरेतले

Started by कवि - विजय सुर्यवंशी., August 01, 2013, 06:13:13 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

 भाव तुझ्या नजरेतले
.
.
तुझ्या त्या नजरेतील...
अबोल भाव...
करुन गेले माझ्या मनी...
जळते घाव...
दुरुनच पाहीलं जरी तुला...
सांगशील का परि तुझं नाव...
.
.
तुला बघुन मला...
झोप नाही येत डोळ्यात...
धडधड होतं काळीज हे...
अन टिकटिक वाजत राहतं डोक्यात...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

अर्चना

सांगते मी माझं नाव -
"आभास मानससरोवरी"

माझ्या नजरेतल्या असे
"अबोल भावां"चा उगम
आभास मानससरोवरी

झोप न येणे-धडधड-टिकटिक
उगम ह्या सर्वांचा असे
आभास मानससरोवरी

Çhèx Thakare


कवि - विजय सुर्यवंशी.


कवि - विजय सुर्यवंशी.


सांगते मी माझं नाव -
"आभास मानससरोवरी"

माझ्या नजरेतल्या असे
"अबोल भावां"चा उगम
आभास मानससरोवरी

झोप न येणे-धडधड-टिकटिक
उगम ह्या सर्वांचा असे
आभास मानससरोवरी
.
.
.
धन्यवाद अर्चना...
.
.
शब्दात केलेल्या कोटीमध्ये...
सई नाव तुझे दडले...
गहण ऐश्या मानससरोवरी...
गंधित तरंग प्रितीचे मनाने छेडीले...
नजरेची तुझिया ही किमया सारी...
अनं मन हे माझे वेडावले...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)


कवि - विजय सुर्यवंशी.


Ankush S. Navghare, Palghar

Vijayji..
.. Masta ekadam.. Tumachi kavita lihinyache vegalepan mla khup akarshit karate.

कवि - विजय सुर्यवंशी.


Vijayji..
.. Masta ekadam.. Tumachi kavita lihinyache vegalepan mla khup akarshit karate.
.
.
.
.
THANKS PRAJUNKUSH...........

sweetsunita66

विजय पुन्हा सई :) :)nice