चहा

Started by Chetan Thakare, August 05, 2013, 12:37:09 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

चहा मधून निघनारया वाफेत मी तूलाच नेहमी पाहतो

त्यातून येनारया सूगंधात मी नेहमी तूला दरवळत राहतो

अन् त्या चहाच्या ऊष्णतेत मी तूझा सहवास जाहतो

पण बावळट तूला पाहण्याचा नादात
माझा चहाच थंड होऊन जातो

© Çhex Thakare