!! वाटल नव्हत मला कधी की मी सूद्धा प्रेमात पडेल !!

Started by Çhèx Thakare, August 05, 2013, 12:40:11 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

वाटल नव्हत मला कधी  की
मी सूद्धा प्रेमात पडेल..

प्रेम संगीताचा योग कधी
माझ्या सोबत सूद्धा घडेल ..

एका स्वप्न परी सोबत
माझे निर्मळ नाते जूडेल ..

तिच्या सवेत गंधप्रेमाचे
मी तार कधी छेडेल ..

वाटल नव्हत मला कधी की
मी सूद्धा प्रेमात पडेल ..

© Çhex Thakare


Çhèx Thakare