चार ओळींच्या कविता...

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:22:44 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

चार ओळींच्या कविता,
फार सोप्या असतात...
फक्त यमक जोडले की,
त्या खरंच कविता वाटतात !!

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

http://rahulkaware.blogspot.in