का कुणास ठाऊक ??

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:24:18 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

स्वप्नांत माझ्या तू नेमकी येतेस.
प्रयत्न करतोय तुला विसरण्याचा ...
पण सगळं विसराल्यावरही,
तूच तेवढी आठवतेस ...

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in/

मिलिंद कुंभारे