सुनी कहाणी…

Started by Rahul Kaware, August 06, 2013, 04:25:32 PM

Previous topic - Next topic

Rahul Kaware

आज नाहीस तू आयुष्यात माझ्या
मी तरी जगतोच आहे...
वाचायला नसली तू जरी
मी अजून लिहितोच आहे...

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in/

मिलिंद कुंभारे