वचन...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 09, 2013, 02:17:49 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

डोळे मिटून
तुझ्या पाठीशी उभी राहीन
म्हणाली होती
डोळे उघडता
डोळ्या सामोराची पाठच
बदलली होती

... प्रजुन्कुश
... Pranunkush.

www.facebook.com/ankush.navghare.353

Chetan Thakare

ती पाठीमागे ऊभी राहणार होती
डोळ्या समोर नाही

Ankush S. Navghare, Palghar

मग पाठीमगे असेल अजून उभी ... पाहावेच लागेल
धन्यवाद ... Chex ji..

Chetan Thakare

जन्मोजन्मी तूझी मला साथ देण्याची गाठ हवी होती
उभ्या आयूष्याच्या वाटेवर जगण्या साठी तूझी पाठ नाही