व्यापार

Started by Chetan Thakare, August 09, 2013, 08:40:29 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

काळजाच्या आरपार आज घाव
दिलास तू
ह्रदय जाळून आज माझे अग्नीवार
दिलास तू
वाटले नव्हते एवढे स्वस्त असेल
प्रेम माझे
या दलालांच्या गर्दीत आज माझा व्यापार केलास तू

© चेतन ठाकरे

Ankush S. Navghare, Palghar


Chetan Thakare