एक एकटी एकाकी, एकांतात रडत आहे मी.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 10, 2013, 05:21:01 PM

Previous topic - Next topic
प्रेम मिळवून ते गमावणा-या प्रियासीची व्यथा...!!

तूला पाहून,
कधीतरी काहीतरी,
खुपकाही,
मिळवले होते मी.....

तुझाचं विचार,
करून करुन,
माझेचं अस्थित्व,
हरवले होते मी.....

तशी तर नेहमी,
म्हणत असते की,
आता कायमची,
विसरले आहे तूला मी.....

पण ?????

आजही नकळत,
का आठवून तूला,
एक एकटी एकाकी,
एकांतात रडत आहे मी.....

एक एकटी एकाकी,
एकांतात रडत आहे मी.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

- सुरेश सोनावणे.....

Ankush S. Navghare, Palghar

Suresh ji... Sundar... Oli...

तूला पाहून,
कधीतरी काहीतरी,
खुपकाही,
मिळवले होते मी.....
तुझाचं विचार,
करून करुन,
माझेचं अस्थित्व,
हरवले होते मी....