दोन क्षण तरी आपुलकीने, सोबत देत जा तु.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 11, 2013, 05:00:01 PM

Previous topic - Next topic
ही खास कविता फक्त तिच्यासाठी...!!

असं नको गं छळत जावूस मला,
कधीतरी प्रेमाने जवळ येऊन,
घट्ट मिठीत घेत जा तु.....

कळत नाही का माझ्या भावना तुला,
कधीतरी न सांगता,
अलगद कुशीत शिरत जा तु.....

दुरावा हा,
सहनही होत नाही,
आणि सांगताही येत नाही.....

नकळतपणे ओठांवर,
ओठ टेकवून मला,
बेभान करत जा तु.....

एकटेपणा खुप सतवतो गं मला,
दोन क्षण तरी आपुलकीने,
सोबत देत जा तु.....

दोन क्षण तरी आपुलकीने,
सोबत देत जा तु.....

~I Love You Shona...

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

Ankush S. Navghare, Palghar