मनापासून प्रेम करावं लागतं

Started by Chetan Thakare, August 13, 2013, 12:50:57 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं ...
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं ..
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो
कारन ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं..


Author Unknown
(forwarded Message) 

मिलिंद कुंभारे

मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं ...

छान..... :)

Chetan Thakare