का कळेना

Started by Chetan Thakare, August 13, 2013, 12:54:23 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

का कळेना मावळतीच्या कातरवेळी मन हे का कातर होई???
का कळेना आठवणीत तुझ्या मन हे का हळवे होई???
का कळेना विसरण्याच्या बहाण्याने तुझी सय का गडद होई???
का कळेना तोडले तू पाश प्रेमाचे तरी तुझ्या सईने मनास का वेदना होई??? ...

©  रंजना