कधीतरी माझं, प्रेम कळेलचं तुला.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 13, 2013, 04:07:50 PM

Previous topic - Next topic
कधीतरी माझं,
प्रेम कळेलचं तुला.....

तेव्हा मी,
जगातचं नसेल.....

मिटशील तुझे,
डोळे जेव्हा.....

तेव्हा तुझ्या समोर,
माझाचं चेहरा असेल..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

विद्याधर

नसायला जगात मी
आहेत अजून, सरासरी
निदान सत्तर-एक संवत्सर

असशील त्या वेळी तूही
आजी किंवा पणजीही

मिटशील तुझे डोळे तेव्हा
असतील समोर तुझ्या
ना मोर ना लांडोर
ना मी ना तू , पण तुझे
नामी नातू आणि नाती
नामी पणतू आणि पणती
नातू नाती पणतू पणती
दरेक एक नामी पणती!