नाते तू तोडू नको

Started by Chetan Thakare, August 14, 2013, 12:47:39 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

बांधलेली गाठ अशी सहजा सहजी सोडू नको
बंध हे प्रेमाचे तू असे मोडू नको
चुकलो असेल कुठे तर हक्काने सांग रे मला
पण गैरसमज करून मैत्रीचे नाते तू असे तोडू नको

©  चेतन ठाकरे