प्लीज परत ये गं आई.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 14, 2013, 03:02:39 PM

Previous topic - Next topic
तुझ्याशिवाय या जगात,

मला कोणीचं गं नाही.....

खुप खुप रडतो गं एकांतात बसून,

जेव्हा ही मला तुझी आठवण येई.....

माझे आपले असुनही,

तुझ्याविणा पोरखा झालो गं आई.....

एकदा तरी ये गं,

या तुझ्या लाडक्याला भेटायला.....

प्लीज परत ये गं आई.....

प्लीज परत ये गं आई..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....