एक धेय्य... साकार करूया...१५ ऑगस्ट २०१३ रोजी... जय हिंद... जय महाराष्ट्र...!!!

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 14, 2013, 05:58:47 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

माझ्या कवी मित्र मैत्रीणीनो
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आपल्या MK वर साधारणता १८५०० हून अधिक सदस्य असून दिनांक २४ मे, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून १२ मिनिटे १५ सेकंद ह्या वेळी आपल्या लाडक्या MK वर साधारण ११८३ online सदस्यांची विक्रमी नोंद झाली होती. माझ्या मनात एक कल्पना आली आहे कि आपण ह्या वर्षी दिनांक १५ ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी ४ वाजता जास्तीत जास्त सदस्यांनी online राहून एक विक्रमी उपस्तीतीची नोंद करून आपल्या देशाच्या झेंड्या प्रमाणे आपल्या लाडक्या MK चे नाव अजरामर आणि उंच करूया.
धन्यवाद...
आपला कवी मित्र
प्रजुन्कुश...