हेच तर खरं प्रेम असतं.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 14, 2013, 06:48:45 PM

Previous topic - Next topic
विसरले जरी जे आठवत असतं,

आठवण येताचं जे मनाला रडवतं.....

रडताना जे ओठांनवर हसू आणतं,

हसताना जे डोळ्यातून ह्रदयात उतरतं.....

ह्रदयातून जे श्वासात दरवळतं,

हेच तर खरं प्रेम असतं.....

हेच तर खरं प्रेम असतं.....


_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....