तुला मनच नव्हतं गं.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 15, 2013, 06:50:01 PM

Previous topic - Next topic
तुझं माझ्यावर,

अन्...!!

माझं तुझ्यावर,

प्रेम होतचं गं.....

पण ???

खरच आज कळून,

चुकलं गं मला.....

माझे प्रेम समजायला,

तुला मनच नव्हतं गं.....

तुला मनच नव्हतं गं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....