कैसे मुझे तुम मिल गयी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 15, 2013, 10:55:11 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कैसे मुझे तुम मिल गयी ...
आज ही मला हे गाणे ऐकल्यावर
तिची खुप अठावण येते..
मग हळू हळू माझे मन
सुंदर भूतकाळात जाते
केरळ कन्याकुमारीचा समुद्र
ती मऊ वाळू डोळ्यासामोर येते
आज ही...
(उतार आयी झिल मे...)
आज हि आठवतो तो ट्रेन चा प्रवास
दोन अनोळखी जीवांना
एकमेकांचा लागलेला ध्यास
सर्वकाही आठवते जसे च्या तसे
अलगद मग ती माझ्या हातात हात देते
आज ही...
(गुंनगुनी धूप की तऱ्हा से
तरंग मे तुम..)
तो ट्रेन मधला प्रवास आणि
माझे तिच्यातले गुंतत चाललेले मन
मी रंगवलेली स्वप्ने आणि
तिच्या एका smile साठी
माझे तरसलेले डोळे
सर्व आठवले की हृदयाची धड धड वाढते
आणि डोळ्यांत चटकन पाणी येते
आज ही...
(बदले रासते झरने और नदी
बदले दीप की टीम टीम..)
मग तो परतीचा प्रवास
तिच्या बरोबर तिच्या जवळ बसून
घालवलेला प्रत्येक तास अन तास
वाटत होते कधीच संपू नये हा प्रवास
पण तसे झाले नाही प्रवास संपत आला होता
आज ही...
(बदलेंगे ऋतू ये अदा
पर मे रहूंगी सदा ..)
मी उतरलो तीही उतरली
वाटले सर्व संपतेय आता
दोघेही उलट्या दिशेने निघाले
आज हि तो क्षण ती गाडी आणि "ती"
तशीच माझ्या डोळ्यासमोरून ओझरते
आज ही...
(कैसे मुझे तुम मिल गायी...)
वाटले सर्व संपलेय आता
संपल्यातच तर जमा होते
आणि मग अचानक आला तिचा massage
म्हणाली काय कसा आहेस
तेव्हापासून हेच गाणे गुंणगुणतोय
आयुष्यात नाही पण रोज गाण्यात मात्र येते
दुधावरची तहान ताकावर का होईना
पण भागवते
आज ही...
(जिंदगी सितार हो गायी
रिमझिम हो गायी मुझे आता नाही...)
कैसे मुझे तुम मिल गयी ...
कैसे मुझे तुम मिल गयी ...
 
... प्रजुन्कुश.
... Prajunkush.



Sayalikulkarni



Vandana545


Surumali

Khup avadali ... Maza favorite song ahe he... Mastach

vijaya


Simmisimran

मग तो परतीचा प्रवास
तिच्या बरोबर तिच्या जवळ बसून
घालवलेला प्रत्येक तास अन तास
वाटत होते कधीच संपू नये हा प्रवास
पण तसे झाले नाही प्रवास संपत आला होता
(बदलेंगे ऋतू ये अदा
पर मे रहूंगी सदा
तेरी बाहो मे बाहे डालके
हर लम्हा हर पल...)
Sundar...

मिलिंद कुंभारे


NilimaP


Tejuuu

sahii.. jara lambaliy kavita.. pan hindi marathicha sundar sangam...