जेव्हा दिला तू मला नकार

Started by Çhèx Thakare, August 17, 2013, 09:03:10 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

हा प्याला आला हातात
जेव्हा दिला तू मला नकार
.
.
तूझा हातच असता हातात
जर कधी दिला असता मला होकार
.
.
©  चेतन ठाकरे

शर्मिला

दिलास दिलखुलास मला तुझा नकार
झाला खुलासा मला, करता मी विचार
केली बेरीज वजाबाकी आणि गुणाकार
शून्याने शून्याला भागून केला भागाकार.

Çhèx Thakare


तुझ्या गणिताची कोडी
कधी मझयाकडून सुटली नाही ..
प्रेम बंधाची ही दोरी कधी
माझ्या कडून तुटली नाही ..
तुझ्या एका नाकाराने मला आता
जास्त फरक पडत नाही ..
कारण हल्ली प्रेमाची ही काबुतरे
आता हवेतच उडत नाही ..