नाते मैत्रीचे ..

Started by Chetan Thakare, August 17, 2013, 06:50:50 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

खास माझ्या मित्रां साठी ..

बांधलेली "गाठ" अशी सहजा सहजी सोडू नको ..
"बंध" हे प्रेमाचे तू असे मोडू नको ..
"चुकलो" असेल कुठे तर हक्काने सांग रे मला ..
पण गैरसमज करून "मैत्रीचे" नाते तू असे तोडू नको ..

© Çhèx Thakare