आयुष्य आपले जरी ...

Started by हर्षद कुंभार, August 17, 2013, 07:00:04 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

आयुष्यात स्वप्नांच्या
शर्यतीत कधी कधी...
अश्या वळणावर येवून
थांबावे लागते की ...

आयुष्य आपले जरी
असले ना तरी...
त्याला चावी देयला
दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)