जाणलीस तु भावना माझ्या वेड्या मनाची.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 17, 2013, 07:08:25 PM

Previous topic - Next topic
ही खास कविता तिच्यासाठी...!!

हो नाही करता करता,
शेवटी झालीस तु राजी,
अगोदर नकार देत होतीस,
आता म्हणतेस हो जी.....

अशी कशी गं मुर्ख तु,
आता आहेस तु फक्त माझी,
नको कसलीस तक्रार मला,
प्रेम नगरात आपण राहूया की.....

तु मला होकार दिलास,
म्हणालीस i love u जी,
माझे स्वप्न सत्यात उतरले,
स्पंदने धडकली नकळत ह्रदयाची.....

एकच ईच्छा होती गं,
ती ही आज पुर्ण केलीस माझी
आता कसलीस नाही अपेक्षा मला,

कारण ???

जाणलीस तु भावना माझ्या वेड्या मनाची.....

जाणलीस तु भावना माझ्या वेड्या मनाची.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....