ओठावर टेकवता ओठ तुझ्या.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 17, 2013, 09:27:14 PM

Previous topic - Next topic
ओठावर टेकवता ओठ तुझ्या,

डोळे हे आपोआप मिटले जातात.....

बाहुपाशात येता तू माझ्या,

नकळत ओठ तुझे अबोल होतात.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १६-८-२०१३...
दुपारी ३,१८...
© सुरेश सोनावणे.....

विकास

आहे आजानबाहू मी, माझे बाहुपाश
नाहीत साधेसुधे आषुकमाषुक पाश
माझे विशाल बाहू कराया प्रेम गे फुरफुरती
परी तव विशाल कायेपायी अपुरे ते ठरती. 

विकास

आहे आजानुबाहू मी, माझे बाहुपाश
नाहीत साधेसुधे आषुकमाषुक पाश
माझे विशाल बाहू कराया प्रेम गे फुरफुरती
परी तव विशाल कायेपायी अपुरे ते ठरती.