माझ्या अबोल ओठांची व्यथा.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 18, 2013, 05:31:59 PM

Previous topic - Next topic
माझ्या अबोल ओठांची व्यथा,
तुझ्या गुलाबी ओठांना कळू दे.....

बहुपाशात ये तु माझ्या,
प्रेम रंगात तुझ्या रंगू दे.....

ये कसदार बाहूत तु माझ्या,
मिठीत तुझ्या मला विरु दे.....

देहाला स्पर्शावून माझ्या,
शृंगारीक रुप तुझे घडू दे.....

आधीन झालेल्या भावनांना माझ्या,
आज प्रेम रंग चढु दे..... :-* :-*

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १८-०८-२०१३...
सांयकाळी ०४,५१...
© सुरेश सोनावणे.....

मंजिरी

ये कसदार बाहूत तु माझ्या,...

++++++++++++++++


सारांश, असे म्हणत मी असे, गे
टार्झन मी, तू जेन अससी असे मज भासे